Eka Matecha Ladha - Marathi

Author:

Pamela Richardson

,

Joshi Sushma

Publisher:

Mehta publishing House

Rs251 Rs295 15% OFF

Availability: Available

Shipping-Time: Same Day Dispatch

2nd hand book

    

Rating and Reviews

0.0 / 5

5
0%
0

4
0%
0

3
0%
0

2
0%
0

1
0%
0
Publisher

Mehta publishing House

Publication Year 2016
ISBN-13

9788184989885

ISBN-10 8184989881
Binding

Paperback

Number of Pages 262 Pages
Language (Marathi)
Dimensions (Cms) 25 x 20 x 2.5
Weight (grms) 350

आईचा आपल्या मुलाबद्दलचा शोक आणि ’पालक दुराव्याची लक्षणे’ (पॅरेन्टल एलिनेशन सिंड्रोम - पी.ए.एस.) सांगणारी ही दुपदरी कहाणी आहे. 1985 मध्ये डॉ. रिचर्ड गार्डनर यांनी ’पीएएस’ प्रथम उजेडात आणला. मुलाबद्दलचा कस्टडीचा वाद आणि तदनुषंगाने मुलाला पढवणे, दुसर्या जोडीदाराबद्दल मुलाच्या मनात विष कालवणे (इतकं की, ते पढवलेले विचार शेवटी त्या मुलाला स्वत:चेच वाटू लागतात.) यामुळे त्या मुलाचे मानसिक संतुलन ढासळते. यालाच ’पीएएस’ नाव दिले गेले. पॅमेला रिचर्डसनचा मुलगा डॅश हा त्याच्या वयाच्या पाचव्या वर्षापासून पीएएसपीडित होता. याला कारण त्याचा बापच होता. फोनवरचे निर्बंध आणि अॅक्सेसमध्ये आणलेले अगणित अडथळे याकडे दुर्लक्ष करून, ’आपल्या आईने आपल्याला टाकून दिलं, तिने विश्वासघात केला,’ हे डॅशच्या मनावर हरतर्हेने बिंबवले गेले. आणि आठ वर्षांच्या डॅशने ठरवले की, आईकडे जाण्यासाठी त्याच्यावर बळजबरी करू नये. शेवटी तर त्याने आईला असेही सांगितले की, ’जर आई कोर्टात गेली, तर तो तिचे तोंडही पाहणार नाही.’ यानंतरची आठ वर्षे डॅशचा बाप, न्यायव्यवस्था, मानसोपचार- तज्ज्ञ, शिक्षण व्यवस्था या सार्यांशी पॅमेला झुंजत राहिली. आपल्या मुलाचा त्याच्या बापापासून आणि शेवटी त्याचा त्याच्या स्वत:पासून बचाव करण्यासाठी झगडत राहिली.

Pamela Richardson

Joshi Sushma

No Review Found