Hasat-Gaat Shiquya Marathi 7

Author:

Madhuban Editorial Board

Publisher:

Madhubun Educational Books

Rs261 Rs275 5% OFF

Availability: Out of Stock

Shipping-Time: Usually Ships 1-3 Days

Out of Stock

    

Rating and Reviews

0.0 / 5

5
0%
0

4
0%
0

3
0%
0

2
0%
0

1
0%
0
Publisher

Madhubun Educational Books

Publication Year 2017
ISBN-13

9789353388560

ISBN-10 9789353388560
Binding

Paperback

Language (Marathi)
Dimensions (Cms) 22.5 X 19 X 1.2
Weight (grms) 360
हसत-गात शिकूया मराठी पाठमाला 1-8 का निर्माण मराठी भाषा शिक्षण की दिशा में एक नया प्रयास है। यह पाठमाला सरल तथा रोचक तरीके से बच्चों को मराठी सिखाने के लिए प्रतिबद्ध है। मराठी भाषा शिकण्यास इच्छूक सर्वांसाठी text-cum-workbooks रूपात मराठी स्वर-व्यंजनांचा परिचय, शब्दांचे उच्‍चार आणि अंकांची ओळख लेखन सरावासाठी भरपूर जागा, उजळणी आणि स्वाध्यायांचा समावेश मराठी शब्द समजण्यासाठी रंगीत चित्रांचा समावेश नवीन पद्धतीचा वापर भाषा शिकण्यासाठी आणि मराठी शब्दसंच वाढवण्यासाठी लेखन, वाचन, श्रुतलेखन यातून मराठी भाषा शिक्षण आणि प्रत्येक धड्यानंतर मराठीशब्दांचे इंग्रजीत अर्थ भाग 4, 5, 6, 7 आणि 8 मध्ये धड्यांचा इंग्रजीत सारांश आणि मराठी व्याकरणाचा थोडक्यात अभ्यास व ओळख भाग 6, 7 आणि 8. समाज, पर्यावरण याविषयी सजगता वाढवणारे पाठाचे विषय व्याकरणाचा पाया पक्का होण्यासाठी स्वतंत्र व्याकरण विभाग सुंदर व पाठानुकूल चित्रांचा समावेश सर्व बोर्डससाठी उपयुक्त व मार्गदर्शक वाचन, आकलन, लेखन, श्रुतलेखन, संभाषण - या 'भाषेच्या मूलभूत गोष्टींना' भरपूर वाव कठीण शब्दांचे सोपे इंग्रजी अर्थ पाठाच्या शेवटी अंतभूर्त पाठपरिचयात, पाठाच्या मध्यवर्ती कल्पनेचा सारांश जीवनाशी निगडीत नीतीमुल्यांची ओळख होण्यासाठी निवडक गोष्‍टी, चित्रकथा, कविता, संभाषणांचा समावेश.

Madhuban Editorial Board

No Review Found
More from Author