Denial: A Memoir of Terror

Author:

Jessica Stern

Publisher:

Mehta publishing House

Rs259 Rs320 19% OFF

Availability: Available

Shipping-Time: Same Day Dispatch

    

Rating and Reviews

0.0 / 5

5
0%
0

4
0%
0

3
0%
0

2
0%
0

1
0%
0
Publisher

Mehta publishing House

Publication Year 2016
ISBN-13

9788184989922

ISBN-10 818498992X
Binding

Paperback

Number of Pages 308 Pages
Language (Marathi)
warfare'असंम्हणणारीजेसिकास्टर्न, आंतरराष्ट्रीयख्यातीचीदहशतवादतज्ज्ञआणिविरोधाभासअसाकी, हीचदहशततिलास्वत:लाअगदीकोवळ्यावयातअनुभवावीलागली - गनपॉइंटवरकेलेल्याबलात्काराच्यारूपानं! तीनहूनअधिकतपंयादहशतीचीवेदनातीनाकारतराहिली; एकाकर्तव्यदक्षपोलीसऑफिसरनंतिचीकेसपुन्हाहातातघेईपर्यंत. एकीकडंPTSDचीलक्षणं (आघातोत्तरतणावविकृती) तरदुसरीकडंकर्तृत्वाचीउंचभरारी; अशादोनपातळ्यांवरतिचंजीवनपुढंजातराहिलं. पणतिच्यातल्यासंशोधकानंआपल्याबलात्कार्याचाअभ्यासकरण्याचीचालूनआलेलीहीसंधीवायानाहीघालवली. आपलागुन्हेगारब्रायनबीट, याच्यामित्रपरिवाराच्यातिनंमुलाखतीघेतल्या. ब्रायन बीट जिथं राहतहोतातेघरती बघूनआली. इतकंच नाहीतर स्वत:चं कुटुंब, स्वत:चंमनयांचंपरिशीलनतिनंकेलंआणित्यातूनसाकारलंहेपुस्तक... एकाधाडसीविषयाचातितकाचमनमोकळाआढावाघेणारंहेपुस्तकमनाच्याअथांगडोहातडोकावण्याचीजिज्ञासाअसणार्याप्रत्येकवाचकासाठी! पण, लेखिकातेवढ्यावरचथांबतनाही. जाता-जातातीसावधतेचाइशाराहीदेते. बलात्कारासारख्याअत्यंतघृणास्पदगुन्ह्यालासमाजपटकनविसरूनजातो; त्यागुन्ह्याच्यागांभीर्याचाअस्वीकारकरतोआणित्याचेपरिणामत्यासमाजालातसेचपुढच्यापिढ्यांनाहीभोगावेलागतात

Jessica Stern

No Review Found