21 Sheresht Kahaniyan Sharat Chandra

Author:

Sharat Chandra Chattopadhyay

Publisher:

Shroff Publishers & Distributors Pvt Ltd

Rs150

Availability: Out of Stock

Shipping-Time: Same Day Dispatch

Out of Stock

    

Rating and Reviews

0.0 / 5

5
0%
0

4
0%
0

3
0%
0

2
0%
0

1
0%
0
Publisher

Shroff Publishers & Distributors Pvt Ltd

Publication Year 2020
ISBN-13

9789351652786

ISBN-10 9789351652786
Binding

Paperback

Number of Pages 256 Pages
Language (Marathi)
Weight (grms) 316
जागतिक साहित्याच्या इतिहासात महान कथाकार बाबु शरदचंद्र चट्टोपाध्याय यांचे नाव अजरामर आहे. त्यांनी त्याचं समग्र साहित्य बंगाली भांषेत लिहीलं, ज्याचे भाषांतर जगातील जवळ-जवळ सर्व भाषेत झालेले आहे. त्यांचे साहित्य इतके लोकप्रिय झाले की त्यांना जागतिक साहित्याचे मानबिंदू समजण्यात आले आहे.शरदचंद्रने आपल्या साहित्यात भारतीय समाजाची परंपरा आणि त्यांचा आदर्श योग्यरितीने स्पष्टपणे चित्रीत केले आहे. शरदचंद्रने आपल्या जीवनात अनेक कादंबच्या व कथांची निर्मिती केली ज्या इतका काळ लोटल्यानंतर आजही अंत्यत लोकप्रिय आहेत.शरदचंद्रच्या प्रत्येक कथा काही ना काही बोध देणाच्या आहेत. ह्या कथा भारतीय नैतीक मूल्यांच्या मापदंडावर खच्या उतरतात. कारण की त्यांच्या ह्या कथांची रचना वेगवेगळया नैतीक मूल्यांच्या आधारावर केलेली आहे.शरदचंद्रद्वारा लिखित समस्त कथांचे मंथन करून ज्या कथांची निवड करण्यात आली आहे त्यांनाच या संग्रहात समाविष्ठ करण्यात आले आहे. केवळ आशाच नाही तर पूर्ण विश्वास आहे की प्रस्तुत संग्रह मराठीच्या सज्ञान वाचकांना निश्चितच आवडेल.

Sharat Chandra Chattopadhyay

Born on 15 September, 1876 in West Bengal, Saratchandra Chattopadhyay began writing in his early teens. The author of numerous Bengali novels, short stories, and even plays, his works have been translated in many languages across India. He achieved instant fame after his first novel Badi Didi was published in 1907 in Bharati. The quality and nuance of his writing made some readers conjecture that the author of this work was the celebrated Rabindranath Tagore writing under a pseudonym. This novel was then adapted into a TV series. Saratchandra Chattopadhyay has penned phenomenal works such as Charitraheen (1917), Srikant (1917), and Shesh Prashn (1931). His novels like Parineeta (1914) and Devdas (1917) have earned the status of classics in Bengali literature and found their way into popular culture when they were adapted into films. Some of his other notable works adapted into films, Manjhli Didi (1967) and Swami (1977), earned filmfare awards. Considered one of the most prolific writers of the early twentieth century, Saratchandra Chattopadhyay breathed his last on 16 January, 1938.
No Review Found
More from Author