The Science of Getting Rich : श्रीमंती चे गुपित - यशाची गुरु किल्ली

Author:

Wallace Delois Wattles

Publisher:

Q FORD

Rs141 Rs160 12% OFF

Availability: Available

    

Rating and Reviews

0.0 / 5

5
0%
0

4
0%
0

3
0%
0

2
0%
0

1
0%
0
Publisher

Q FORD

Publication Year 2013
ISBN-13

9788190592437

ISBN-10 9788190592437
Binding

Paperback

Number of Pages 116 Pages
Language (Marathi)
Dimensions (Cms) 20 x 14 x 4
Weight (grms) 200
चौथ्या प्रकारचे लोक म्हणजे जे श्रीमंत होवूच इच्छित नाही. दिसूनही त्यांना दिसत नाही. ते जिथे असतात तिथेच समाधानी असतात. शिळी भाकर खावून पाणी पिण्यात त्यांना आनंद वाटतो आणि हातरुमालाला ते पांघरुण समजून संपूर्ण अंगावर टाकून शांत पणे झोपण्याची कला त्यांनी अवगत केलेली आसते. अहो, प्रत्यक्ष देवाने जरी त्यांचे भले करावयाचे ठरवले तरी तो करु शकणार नाही, मग तुम्ही कोणते तिसमारखाँ आहात? गरीबीची कारणे शोधणे श्रीमंत होण्यासाठी आवश्यक नाही. असं करणे म्हणजे डोक्याला जखम झालेली असतांना पायाला मलमपट्टी करण्यासारखे आहे. रोगाचा अभ्यास करुन आपण स्वस्थतेची व्याख्या निश्चित करण्याचा प्रयत्न करतो. पापाचे अवलोकन करुन आपण पुण्य कर्म करण्याचे प्रयत्न करतो. अगदी याच प्रकारे निर्धनतेची कारणे शोधल्याने अथवा निर्धनतेचा अभ्यास केल्याने आपल्या हाती निर्धनताच लागेल. औषधांच्या शोधांमुळे आरोग्य राखले जाण्याऐवजी नव्या रोगांचाच जन्म झालेला दिसतो. धर्माने पुण्यासाठी प्रेरित करण्याऐवजी पाप करण्यापासून रोखले आहे. आणि अर्थशास्त्राने आजपर्यंत गरीब आणि गरजवताचीच निर्मिती केली आहे, श्रीमंताची नाही.

Wallace Delois Wattles

Wallace Delois Wattles was an American author. A New Thought writer, he remains personally somewhat obscure, but his writing has been widely quoted and remains in print in the New Thought and self-help movements. Wattles' best known work is a 1910 book called The Science of Getting Rich in which he explained how to become wealthy. Rhonda Byrne told a Newsweek interviewer that her inspiration for creating the 2006 hit film The Secret and the subsequent book by the same name, was her exposure to Wattles's The Science of Getting Rich. Byrne's daughter, Hayley, had given her mother a copy of the Wattles book to help her recover from her breakdown. The film itself also references, by re-popularizing the term The Law of Attraction, a 1908 book by another New Thought author, William Walker Atkinson, titled Thought Vibration or the Law of Attraction in the Thought World.
No Review Found
More from Author