| Publisher |
Manjul Publishing House Pvt Ltd |
| Publication Year |
2025 |
| ISBN-13 |
9789373172170 |
| ISBN-10 |
9373172174 |
| Binding |
Paperback |
| Number of Pages |
188 Pages |
| Language |
(Marathi) |
| Weight (grms) |
180 |
मिस्टर विली वोंका हे जगातले सर्वांत हुशार चॉकलेट निर्माते आहेत. त्यांची सुप्रसिद्ध चॉकलेट फॅक्टरी ही इतर कोणत्याही फॅक्टरीपेक्षा पन्नास पटींनी मोठी आहे. ही फॅक्टरी एका छोट्या गावात चालते. चॉकलेट खरेदी करताना ज्याला सोनेरी रंगाचं तिकीट सापडेल त्याला या फॅक्टरीची सफर आणि इतर अनेक भेटवस्तू वोंका देणार असतात. ही संधी फक्त पाच जणांना मिळणार असते. हे भाग्यशाली विजेते ठरतात - ऑगस्टस ग्लूप, व्हेरुका सॉल्ट, व्हायोलेट ब्युरगार्ड, माईका टीवी आणि चार्ली बकेट. या सफरीमध्ये ते चॉकलेट रूममधील विविध आश्चर्यं पाहतात. चॉकलेटची नदी पाहून मुलांचे आणि त्यांच्या पालकांचेही डोळे दिपतात. चॉकलेट बनवण्याची ही फॅक्टरी अत्यंत अद्भुत, विलोभनीय आणि कल्पनेच्याही पलीकडची असते. चार्ली बकेटसाठी फॅक्टरीची सफर हा एक असा चमत्कारिक क्षण ठरतो ज्यामुळे त्याचं संपूर्ण जीवन कायमस्वरूपी बदलतं. अत्यंत गरीब, संपूर्ण दिवस फक्त कोबीचं सूप खाऊन राहणारा चार्ली या सफरीनंतर कसा बदलतो, त्याच्या आयुष्यात कोणते विलक्षण बदल घडतात याची ही गोष्ट आहे.
Roald Dahl
Roald Dahl (Author) Roald Dahl was a spy, ace fighter pilot, chocolate historian and medical inventor. He was also the author of Charlie and the Chocolate Factory, Matilda, The BFG and many more brilliant stories. He remains The Worlds Number One Storyteller. Quentin Blake (Illustrator): Quentin Blake has illustrated more than three hundred books and was Roald Dahls favourite illustrator. In 1980 he won the prestigious Kate Greenaway Medal. In 1999 he became the first ever Childrens Laureate and in 2013 he was knighted for services to illustration.
Roald Dahl
Manjul Publishing House Pvt Ltd