Spiritual Anatomy: Meditation, Chakras, and the Journey to the Center (Marathi)

Author :

Kamlesh D. Patel

Publisher:

Manjul Publishing House Pvt Ltd

Rs449 Rs499 10% OFF

Availability: Available

Shipping-Time: Usually Ships 3-5 Days

    

Rating and Reviews

0.0 / 5

5
0%
0

4
0%
0

3
0%
0

2
0%
0

1
0%
0
Publisher

Manjul Publishing House Pvt Ltd

Publication Year 2024
ISBN-13

9789355439345

ISBN-10 9355439342
Binding

Hardcover

Number of Pages 266 Pages
Language (Marathi)
Weight (grms) 250
Subject

Self Help And Personal Development

आरोग्याबद्दल आपण नेहमी असाच विचार करतो की, केवळ शारीरिक आणि मानसिक आरोग्य आपले शरीर, मन आणि जीवनामध्ये शांती, उद्देश आणि संबंध प्रदान करतो; परंतु हार्टफुलनेस आणि राजयोगाच्या या परंपरेचे चौथे आध्यात्मिक प्रमुख दाजी एका तिसर्‍या गोष्टीवर - स्पिरिच्युअल अ‍ॅनाटोमीवर - प्रकाश टाकतात, जिची आपण बहुधा उपेक्षा करतो. चेतना आणि आध्यात्मिक ऊर्जेची केंद्रे - चक्रे, ज्यांनी आपली स्पिरिच्युअल अ‍ॅनाटोमी बनते, ते एका नकाशाचे कार्य करत आपल्याला परत स्वतःकडे, आपल्या हृदयाकडे आणि त्या परम स्थायी सुखाकडे घेऊन जातात, ज्याची आपल्याला आस असते. या पुस्तकात वाचकांना चक्रांची भूमिका आणि त्यांचे महत्त्व; चक्रांमधील अवरोध आणि त्यांची सफाई; आपल्याला आपल्या हृदयाच्या केंद्राजवळ घेऊन जाणारे ध्यानाचे सराव; चक्रांशी सखोलतेने जोडून घेतल्याने कशा प्रकारे आपले हृदय, मन आणि आत्मा मुक्तपणे प्रकट होतात यांबाबत मार्गदर्शन मिळेल. हे पुस्तक जितके प्राचीन योग तत्त्वज्ञानाच्या मुळापर्यंत जाते, तितकेच ते आधुनिकतम संशोधनांवर प्रकाश टाकते म्हणूनच एखाद्या जिज्ञासूने, एखाद्या ध्यान करणार्‍याने आणि जो कोणी आपल्या जीवनात आनंदाचा शोध घेत आहे, त्याने हे पुस्तक अवश्य वाचले पाहिजे.

Kamlesh D. Patel

Kamlesh D. Patel is an original voice in an ancient tradition.Known widely as Daaji, his teachings arise from his personal experience on the path of Heartfulness, while reflecting his deep spirit of enquiry and respect for the world’s great spiritual traditions and scientific advancements.
No Review Found
Similar Books
More from Author