Publisher |
Manjul Publishing House Pvt Ltd |
Publication Year |
2024 |
ISBN-13 |
9789355434128 |
ISBN-10 |
935543412X |
Binding |
Paperback |
Number of Pages |
208 Pages |
Language |
(Marathi) |
Dimensions (Cms) |
20.3 x 25.4 x 4.7 |
Weight (grms) |
220 |
या नावीन्यपूर्ण पुस्तकात दाजी अशा प्रश्नांना साधी व व्यावहारिक सुज्ञपणा असलेली उत्तरे देतात. द हार्टफुलनेस वे या पुस्तकानंतर ते आपल्याला प्रवासाच्या पुढील टप्प्यावर घेऊन जातात, ज्यात आपल्या जीवनशैलीत विशुद्धता आणून आपल्या इहलोकातील आणि त्याबरोबरच परलोकातील प्रारब्धाची रचना करण्यासाठी हार्टफुलनेस साधनेचा वापर कसा करता येईल, याविषयी मार्गदर्शन करतात. चेतना आणि उत्क्रांतीची भूमिका या विषयांचे सविस्तर वर्णन करून आपल्या जन्म व मृत्युसमयी काय होते आणि आपले जीवन बदलून टाकणार्या त्या महत्त्वाच्या क्षणांमध्ये कसे वागायचे हे समजावतात. सोप्या भाषेतील आणि आंतरिक ज्ञानाने परिपूर्ण असे, हे पुस्तक तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवण्याची प्रेरणा देईल व कोणत्याही आव्हानाचा सामना करून, त्यातून मार्ग काढून, अतिशय कठीण परिस्थितीकडेही विकासाची संधी म्हणून पाहण्यास शिकवेल.
Robert Irwin
Manjul Publishing House Pvt Ltd