Scaling Mount UPSC: Inspiring Stories of Young IAS Officers (Marathi)

Author :

Sajjan Yadav

Publisher:

Manjul Publishing House Pvt Ltd

Rs359 Rs399 10% OFF

Availability: Available

Shipping-Time: Usually Ships 3-5 Days

    

Rating and Reviews

0.0 / 5

5
0%
0

4
0%
0

3
0%
0

2
0%
0

1
0%
0
Publisher

Manjul Publishing House Pvt Ltd

Publication Year 2025
ISBN-13

9789355434746

ISBN-10 935543474X
Binding

Paperback

Number of Pages 338 Pages
Language (Marathi)
Weight (grms) 320
Subject

Motivation & Success

हे पुस्तक जगातील सर्वांत कठीण स्पर्धा परीक्षेवर मात करून आयएएस अधिकारी बनलेल्या व्यक्तींच्या प्रेरणादायी कहाण्या सादर करते. अनेक अडथळ्यांचा सामना करून, ठाम निर्धाराने हे उद्दिष्ट साध्य करणार्‍यांच्या या कथा विलक्षण आहेत. सिक्कीममधील एका अंध युवतीपासून केरळात सरकारी कारकून असलेली एक युवा माता, काश्मीरच्या दुर्गम गावातील एका मुलापासून राजस्थानचा एक आयआयटी पदवीधर - या सात अत्यंत दृढनिश्चयी तरुण-तरुणींच्या अद्वितीय कथा या पुस्तकात वाचायला मिळतात. यूपीएससीच्या दुर्गम शिखरावर चढाई करताना त्यांना आलेल्या अडचणी त्यांची वाटचाल थांबवू शकल्या नाहीत, तर त्यांनी त्यावर मात करत यशाचे शिखर गाठले. या विलक्षण व्यक्तींनी ज्या यशस्वी रणनीती वापरल्या आणि यशाचे जे मूलमंत्र त्यांना गवसले, त्यांचा सारांशही या पुस्तकात दिला आहे, जो सिव्हिल सर्व्हिसेस उमेदवारांसाठी एक अमूल्य मार्गदर्शन ठरू शकेल. शीर्षकाच्या पलीकडे जात हे पुस्तक म्हणजे जिद्द, समर्पण आणि स्वप्नांच्या सामर्थ्याचा पुरावा आहे. सिव्हिल सर्व्हिसेस असो किंवा कोणत्याही महत्त्वाकांक्षी उद्दिष्टाचा पाठपुरावा; या चिकाटी आणि सहनशीलतेच्या कहाण्या वाचकांना त्यांची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी प्रेरणा व बळ देतील.

Sajjan Yadav

लेखक सज्जन यादव भारतीय प्रशासनिक सेवा (IAS) 1995 बैच, एजीएमयूटी (अरुणाचल प्रदेश-गोवा-मिज़ोरम और केंद्र शासित प्रदेश) कैडर के अधिकारी हैं। उनकी पिछली पुस्तक इंडियाज़ वैक्सीन ग्रोथ स्टोरी : फ़्रॉम काउपॉक्स टु वैक्सीन मैत्री एक राष्ट्रीय बेस्टसेलर है, जिसका स्पेनिश के साथ-साथ सोलह भारतीय भाषाओं में अनुवाद और प्रकाशन हुआ है। वे प्रतिष्ठित राष्ट्रीय-अंतरराष्ट्रीय पत्र-पत्रिकाओं में भी व्यापक तौर पर प्रकाशित हुए हैं। सज्जन यादव लंदन स्कूल ऑफ़ हाइजीन एंड ट्रॉपिकल मेडिसिन (एलएसएचटीएम) से सार्वजनिक स्वास्थ्य में डॉक्टरेट हैं और उन्होंने मिनेसोटा और दिल्ली विश्वविद्यालय से भी मास्टर्स और एमबीए किया है। वे वर्तमान में भारत सरकार के वित्त मंत्रालय में व्यय विभाग में अतिरिक्त सचिव हैं और उन्होंने कई पुरस्कारों से सम्मानित किया जा चुका है जिसमें जनगणना कार्यों में उत्कृष्ट कार्य के लिए राष्ट्रपति पदक भी शामिल है।
No Review Found

Similar Books

More from Author