Availability: Available
Shipping-Time: Usually Ships 1-3 Days
0.0 / 5
Publisher | Manjul Publishing House Pvt Ltd |
Publication Year | 2012 |
ISBN-13 | 9788183222754 |
ISBN-10 | 8183222757 |
Binding | Paperback |
Number of Pages | 418 Pages |
Language | (Marathi) |
Dimensions (Cms) | 20 X 14 X 4 |
या पुस्तकातून लेखक तुम्हाला पंचवीस वर्षांपासून संशोधन आणि सराव करून सिद्ध केलेल्या शक्तिशाली पद्धतींबाबत सांगतात. अशा पद्धती ज्या तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षेत्रात लागू करून त्याचे परिणाम ताबडतोब अनुभवू शकता. प्रत्येक क्षेत्रात, यशस्वी व्यक्तींनी ज्या पद्धती अनुसरल्या आहेत, त्या सगळ्या कल्पना आणि पद्धती, संकल्पना तुम्ही शिकू शकता. तुमच्यातल्या व्यक्तिगत क्षमतांची कवाडं उघडून स्वतःचा मोठा विकास साधू शकता. तुम्ही जे काही कराल त्यात तुम्ही लगेचच अत्यंत सकारात्मक, चिकाटी ठेवणारे आणि अत्यंत केंद्रित व्हाल.
Brian Tracy
Manjul Publishing House Pvt Ltd