TALK THE TALK : बोलता बोलता - कामाचं बोला!

Author :

Angelo D'Amico

Publisher:

Q FORD

Rs169 Rs199 15% OFF

Availability: Available

Shipping-Time: Usually Ships 3-5 Days

    

Rating and Reviews

0.0 / 5

5
0%
0

4
0%
0

3
0%
0

2
0%
0

1
0%
0
Publisher

Q FORD

Publication Year 2022
ISBN-13

9789380494579

ISBN-10 9380494572
Binding

Paperback

Edition First
Number of Pages 108 Pages
Language (Marathi)
Dimensions (Cms) 22 X 14 X 1
Weight (grms) 160
Subject

Fiction/non-fiction

ह्या पुस्तकात दिलेली प्रभावी वक्तव्यं आणि वाक्प्रयोग आमच्या व्यवसायात कैक वर्षांपासून वापरात आहेत आणि काळाच्या कसोटीवर ते खरे उतरलेले आहेत. तुम्ही मल्टि-लेवल मार्केटिंग म्हणजेच नेटवर्क मार्केटिंग उद्योग जगताच्या यशस्वी वक्त्यांना ह्या वक्तव्यांचा उपयोग करून बोलताना बऱ्याचदा ऐकलं असेल. हा उपयोग हीवक्तव्यं आणि वाक्प्रयोग वास्तवात खरोखरीच उपयुक्त आहेत ह्याचं प्रमाण आहे. ह्या पुस्तकात दिलेली माहिती तुम्हाला : - लोकांद्वारे घेतलेल्या आक्षेपांचे निरसन करण्यास शिकवेल. - नवनवीन लोकांशी संपर्क करण्यास शिकवेल. - योग्य कल असणाऱ्या उपभोक्त्यांची पारख करण्यास शिकवेल. - तुमच्या टीममधील लोकांपर्यंत योग्य माहिती पोहोचवून तुम्हा सगळ्यांच्याच यशाची सुनिश्चिती करेल. ज्या माहितीच्या मदतीने आम्ही डायमंड झालो आज ती सगळी माहिती ह्या पुस्तकाच्या माध्यमातून तुम्हाला विनासायास आणि सहजपणे उपलब्ध होऊ शकते. लक्षात ठेवा...तुम्ही जर बोलता बोलता कामाची गोष्ट बोलणं शिकून घ्याल तर डायमंड होणं फार फार सोपं आहे.

Angelo D'Amico

At age 38, Angelo M. D’Amico was a highly respected businessman and church and civic leader. Despite being a million-dollar annual producer in the insurance business, Angelo was in debt over $100K and struggling to fight off bankruptcy and foreclosure of his family’s dream home when he was first approached about the Amway Business opportunity. After overcoming his skepticism that “this thing was too good to be true,” Angelo placed his faith in the power of the MLM Business and the Yager InterNET educational and training system and went to work, achieving Silver producer in 111 days, Emerald in 20 months and Diamond in less than four years. Today Angelo and his wife, Cindy, are financially free with a significant, on­going income and live in a beautiful water-front estate on four wooded acres in Jacksonville, Florida. Their two sons, Brain and Mark, work in the family business.
No Review Found

Similar Books

More from Author