Availability: Available
Shipping-Time: Usually Ships 3-5 Days
0.0 / 5
| Publisher | Manjul Publishing House Pvt. Ltd. |
| Publication Year | 2026 |
| ISBN-13 | 9789373174167 |
| ISBN-10 | 9373174169 |
| Binding | Paperback |
| Number of Pages | 138 Pages |
| Language | (Marathi) |
| Dimensions (Cms) | 20 x 13 x 1.2 |
| Subject | Self Help And Personal Development |
विमानप्रवासाच्या रूपकाचा उपयोग करून, हे पुस्तक तुम्हाला अधिक यश, आनंद आणि वैयक्तिक समाधानाचा मार्ग निश्चित करण्यासाठी मदत करते. यश हे नशीब, योगायोग किंवा गूढ शक्तींनी मिळवता येत नाही तर ते विमान उडवण्यासारखंच आहे. अनुकूल वाऱ्यामुळे उड्डाण जलद होईल, तर समोरून येणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे उशीर होईल. तथापि, वैमानिक उड्डाण नियंत्रित करणाऱ्या भौतिक नियमांनुसार कौशल्याने विमान चालवत त्यांच्या गंतव्य स्थानावर पोहोचतात. यशही अगदी असेच आहे. फ्लाइट प्लॅनमध्ये सांगितलेले नियम आणि सिद्धान्त कौशल्याने कसे वापरायचे ते शिकून तुम्ही तुमच्या पूर्ण क्षमतांचा वापर करण्यासाठी सक्षम व्हाल. तुम्ही ते सर्व काही बनू शकाल, जे बनण्यासाठी तुम्ही सक्षम आहात.
Brian Tracy
Manjul Publishing House Pvt. Ltd.