Availability: Available
Shipping-Time: Usually Ships 1-3 Days
0.0 / 5
Publisher | Manjul Publishing House Pvt Ltd |
Publication Year | 2017 |
ISBN-13 | 9788183227032 |
ISBN-10 | 8183227031 |
Binding | Paperback |
Number of Pages | 240 Pages |
Language | (Marathi) |
Dimensions (Cms) | 22 X 14 X 1.5 |
Weight (grms) | 230 |
हि कथा आहे, एका युवकाची.. प्रश्नांच्या गुंत्यात अडकलेल्या मनुष्याची. ही कथा आहे तुमची! आपण कोण आहोत, आपल्या जगण्याचा उद्देश्य काय, का आपण धावत असतो, आपल्या जगण्याचा उद्देश्य काय, का आपण धावत असतो आयुष्य नावाच्या पटरीवर ? स्वतः मधल्या अमर्याद क्षमतांचा आविष्कार कसा करावा? मुळात आपल्यातल्या क्षमता कशा ओळखाव्यात? आपल्या असीम, अनंत आणि शक्तिशाली अस्तित्वापर्यंत पोहोचण्यासाठी हे पुस्तक नक्की वाचा. कारण विश्वातल्या प्रत्येक मनुष्याच्या मनात विचारांचा झगडा, संघर्ष सुरू असतो. त्यावरचं सर्वोच उत्तर म्हणजे ही रंजक आणि प्रेरक कथा.
Mahatria Ra
Manjul Publishing House Pvt Ltd