NOTE BY NOTE (MARATHI)

Author :

Sushant Singh

,

Seema Chishti

,

Ankur Bhardwaj

Publisher:

Manjul Publishing House Pvt Ltd

Rs539 Rs599 10% OFF

Availability: Available

Shipping-Time: Usually Ships 3-5 Days

    

Rating and Reviews

0.0 / 5

5
0%
0

4
0%
0

3
0%
0

2
0%
0

1
0%
0
Publisher

Manjul Publishing House Pvt Ltd

Publication Year 2025
ISBN-13

9789355438386

ISBN-10 9355438389
Binding

Paperback

Number of Pages 358 Pages
Language (Marathi)
Weight (grms) 350
गेल्या सात दशकांपेक्षाही अधिक काळ, भारताची कथा ही विकासाची आणि सामाजिक तसंच राजकीय बदलांच्या कथांपैकी एक आहे, जी नेहमीच विसरली जाते. अंकुर, सीमा आणि सुशांत यांनी विस्मरणात गेलेल्या आपल्या स्मृती टवटवीत करत, जिवंत करत या पुस्तकात प्रत्येक वर्षाच्या घटनांना एका विशिष्ट चित्रपट गीताशी जोडलं आहे. अशा देशात जिथे प्रत्येक ऋतूसाठी, प्रत्येक भावनेसाठी एक गाणं असतं, तिथे चित्रपटगीत राष्ट्रासाठी रूपक बनतं. हिंदी चित्रपट गीतं देशाच्या अस्मितेला आणि मनःस्थितीला प्रतिबिंबित करतात, तसंच ती आपल्या काळातील भावभावनांवर छाप सोडल्याशिवाय राहत नाहीत. ‘अफसाना लिख रही हूं‌’मध्ये देश त्याची कथा स्पष्टपणे मांडत होता, अशा परिस्थितीत नियतीला सामोरं जाण्याच्या प्रयत्नांना नेहरूंनी अभिव्यक्ती दिली. ‘आवारा हूं‌’मध्ये समाजवादी भारताच्या प्रकृतीपासून 1970च्या दशकातील राजकीय आणि सामाजिक अशांततेला ‘जिंदगी कैसी है पहली हाय‌’मध्ये प्रतिबिंबित केलं. एका नवीन आणि युवा भारताच्या स्वप्नांनाही या पुस्तकात समाविष्ट केलेलं आहे. भारताच्या विलक्षण प्रजासत्ताकाप्रति श्रद्धाभाव असणाऱ्या या पुस्तकात, लोकप्रिय चित्रपट संगीताच्या तालावर आधुनिक भारतीय इतिहास पदन्यास करताना दिसतो.

Sushant Singh

Sushant Singh is Associate Editor at the Indian Express. He served for two decades with the Indian army, including several stints in Jammu and Kashmir and as a military observer with the United Nations.

Seema Chishti

Seema Chishti has grown up, studied, lived and worked in Delhi as a journalist-writer for three decades. Her family ties to Uttar Pradesh, Karnataka and Andhra Pradesh have meant a long engagement with these states over the years. She is interested in politics, society, questions of identity and technology and in examining the changes in information and digital space and its impact on our democracy and on the way we live. She is the co-author of Note by Note, The India Story (1947-2017) and has worked with the BBC in London and India, The Indian Express and HTV.

Ankur Bhardwaj

अंकुर भाटिया समकालीन लेखक हैं जिन्होंने इतिहास, संगीत और समाज की जटिल परतों को उजागर किया है। सीमा भाटिया शिक्षिका और लेखिका हैं जिनकी गहरी पकड़ भारतीय सांस्कृतिक विमर्श पर रही है। दोनों मिलकर विभिन्न शोधपत्रों और पुस्तकों पर काम करते रहे हैं।
No Review Found
More from Author