Availability: Available
Shipping-Time: Usually Ships 3-5 Days
0.0 / 5
| Publisher | Manjul Publishing House Pvt. Ltd. |
| Publication Year | 2026 |
| ISBN-13 | 9789373179421 |
| ISBN-10 | 937317942X |
| Binding | Paperback |
| Number of Pages | 178 Pages |
| Language | (Marathi) |
| Dimensions (Cms) | 19.8 x 12.8 x 1 |
| Subject | Self Help And Personal Development |
हे पुस्तक प्रत्येकासाठी परिवर्तन घडवून आणणारे आहे. जे लोक प्रत्येक संवादाचा अतिविचार करतात, भावनिक गोंधळात अडकतात आणि आत्मघातकी चक्रात फसतात, त्या सर्वांसाठी हे पुस्तक आहे. तुम्ही प्रत्येक गोष्टीचा विचार करून थकून गेला असाल, इतरांची ऊर्जा शोषून घेऊन कंटाळला असाल किंवा आयुष्यातील गोंधळाला तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवू न देण्यास तयार असाल, तर हे पुस्तक तुम्हाला तुमची शक्ती परत मिळवण्यासाठी, तुमची मनःशांती जपण्यासाठी आणि तुमच्या स्वतःच्या अटींवर जगण्यासाठी परिवर्तनकारी साधनं प्रदान करते. छोट्या छोट्या गोष्टी तुमचा संपूर्ण दिवस कसा खराब करतात आणि यातून अखेर मुक्त होण्यासाठी सिद्ध उपायायोजना कोणत्या ते लेखक या पुस्तकात उघड करतात.
Daniel Chidiac
Manjul Publishing House Pvt. Ltd.