| Publisher |
Manjul Publishing House Pvt Ltd |
| Publication Year |
2024 |
| ISBN-13 |
9789391242589 |
| ISBN-10 |
9391242588 |
| Binding |
Paperback |
| Number of Pages |
368 Pages |
| Language |
(Marathi) |
| Weight (grms) |
350 |
| Subject |
Memoir |
वर्ष 1944... जेमतेम 16 वर्षांची बॅलेरिना ईडिथ ईगर हिची रवानगी ऑश्वित्झ छळछावणीत होते. तिथे पोहोचताच आईवडिलांपासून तिची ताटातूट होते. अकल्पनीय अनुभवांतून ती तावून सुलाखून बाहेर पडते. कुप्रसिद्ध जोसेफ मेन्गेल हा तिला स्वतःसमोर नाच करायला लावतो. त्या छळछावणीतून सगळ्यांची सुटका होते, तेव्हा तिला अक्षरशः मृतदेहांच्या ढिगार्यातून ओढून काढलं जातं. तिच्यात जेमतेम धुगधुगी उरलेली असते. होलोकास्टच्या भयप्रद अनुभवांनी ईडिथ कोलमडली नाही. खरं तर, त्या अनुभवांनी तिला नव्याने जगण्याची जिद्द आणि ताकद दिली. त्या जोडीने दृढता, लवचीकता आणि काटकपणा तिला मिळाला.या पुस्तकातून तिची अविस्मरणीय कथा आपल्या समोर उलगडते. अत्यंत अनपेक्षित जागीसुद्धा आशा फळाला येऊ शकते हेच त्यातून दिसतं.
Edith Eva Eger
A native of Hungary, Edith Eger was a teenager in 1944 when she and her family were sent to Auschwitz during the Second World War. Despite overwhelming odds, Edith survived the Holocaust and moved with her husband to the United States. Having worked in a factory while raising her young family, she went on to graduate with a PhD from the University of Texas and became an eminent psychologist. Today, she maintains a busy clinical practice and lectures around the world.
Edith Eva Eger
Manjul Publishing House Pvt Ltd