Buy The Miracle Equation | द मिरॅकल इक्वेशन , 9789355435248 at Best Price Online - Buy Books India

The Miracle Equation | द मिरॅकल इक्वेशन

Author :

Hal Elrod

Publisher:

Manjul Publishing House Pvt. Ltd.

Rs269 Rs299 10% OFF

Availability: Available

Shipping-Time: Usually Ships 3-5 Days

    

Rating and Reviews

0.0 / 5

5
0%
0

4
0%
0

3
0%
0

2
0%
0

1
0%
0
Publisher

Manjul Publishing House Pvt. Ltd.

Publication Year 2025
ISBN-13

9789355435248

ISBN-10 935543524X
Binding

Paperback

Number of Pages 260 Pages
Language (Marathi)
Weight (grms) 240
Subject

Self Help And Personal Development

जगातील सर्वाधिक यशस्वी लोकांनी अनेक शतकं त्यांच्या ध्येयांसाठी वापरलेलं एक कालातीत, सिद्ध समीकरण आहे; पण त्याकडे दुर्लक्ष झालं आहे. द मिरॅकल इक्वेशन हेच ते समीकरण आहे आणि त्यामध्ये फक्त दोन निर्णयांचा समावेश आहे, जे यशाच्या आणि समाधानाच्या आश्चर्यकारक प्रमाणाची खात्री देतात : अढळ विश्वास आणि असाधारण प्रयत्न. अढळ विश्वास स्थापन करून आणि टिकवून ठेवून तुम्ही तुम्हाला इच्छित असलेले काहीही प्राप्त करू शकता आणि ते प्राप्त करेपर्यंत असाधारण प्रयत्न करत राहिल्यास, तुमचं यश अपरिहार्य आहे. जगातील सर्वोच्च कामगिरी केलेल्यांनी वापरलेले धोरण वापरून तुम्हीही जे शक्य वाटले होते, त्यापलीकडील परिणाम साध्य कराल. तुम्ही भीतीच्या जागी विश्वास कसा आणायचा ते शिकाल आणि तुमच्यातील नकारात्मक भावनांना सोडून द्याल. तुम्हाला तुमच्या पूर्ण क्षमता वापरण्याची संधी मिळेल आणि तुमची ऊर्जा सकारात्मक परिणाम मिळवण्याच्या मार्गी लावता येईल. तुम्हाला मिरॅकल इक्वेशन 30 दिवसीय आव्हानाचे गाइड दिल्यानंतर, तुम्ही तुमचे चमत्कार प्रत्यक्षात उतरवण्यासाठी एक क्रमश: योजना आखाल आणि यशस्वी होण्यासाठी जसे बनण्याची आवश्यकता आहे तसे बनाल.

Hal Elrod

Hal Elrod is on a mission to Elevate the Consciousness of Humanity, One Person at a Time. As the author of one of the highest rated books on Amazon, "The Miracle Morning" (which has been translated into 37 languages, has over 3,000 five-star reviews and has impacted the lives of over 2,000,000 people in more than 70 countries)... he is doing exactly that. What's incredible is that Hal literally died at age 20. His car was hit head-on by a drunk driver at 70 miles per hour, his heart stopped beating for 6 minutes, he broke 11 bones and woke up after being in a coma for 6 days to be told by his doctors that he would probably never walk again.
No Review Found
Similar Books
More from Author