Availability: Available
Shipping-Time: Usually Ships 1-3 Days
0.0 / 5
Publisher | Manjul Publishing House Pvt. Ltd |
Publication Year | 2024 |
ISBN-13 | 9789355439628 |
ISBN-10 | 9355439628 |
Binding | Paperback |
Number of Pages | 152 Pages |
Language | (Marathi) |
Dimensions (Cms) | 22 X 14 X 1.2 |
Weight (grms) | 140 |
भगवद्गीतेत परमेश्वराचा महान अवतार असलेल्या श्रीकृष्णानं रणभूमीवर अर्जुनाला केलेला उपदेश देण्यात आला आहे. गीता ही फक्त योद्ध्यांसाठीच सांगण्यात आणि लिहिण्यात आलेली नाही. नेतृत्वासह जीवनाच्या सर्व क्षेत्रांत प्रावीण्य संपादण्याची रहस्यं गीतेत देण्यात आली आहेत. अत्यंत महान नेतृत्व आणि यशस्वी व्यक्ती यांच्याकडे आध्यात्मिक साहस, करिष्मा, आत्मविश्वास, आत्मजागृती आणि दूरदृष्टी हे गुण असतात. गीतेतील उपदेशांमधून याच गुणांवर भर देण्यात आला आहे. त्या अर्थानं हे गुण हा गीतेचा पायाभूत आधार आहे. या पुस्तकात गीतेतील शिकवणुकी संक्षिप्त स्वरूपात देण्यात आल्या आहेत. त्या अंगी बाणवल्या, तर त्यामुळे अधिक समृद्ध जीवन प्राप्त होईल आणि नेतृत्वाच्या क्षेत्रातही यश संपादित करता येईल, त्यामुळेच हे पुस्तक अत्यंत मूल्यवान असं मार्गदर्शक आध्यात्मिक पुस्तक आहे.
Pranay
Manjul Publishing House Pvt. Ltd