| Publisher |
Manjul Publishing House Pvt. Ltd. |
| Publication Year |
2026 |
| ISBN-13 |
9789373173542 |
| ISBN-10 |
9373173545 |
| Binding |
Paperback |
| Number of Pages |
392 Pages |
| Language |
(Marathi) |
| Dimensions (Cms) |
22 X 14 X 1.5 |
| Weight (grms) |
360 |
| Subject |
Fiction/non-fiction |
युरोपमध्ये ज्या काळात दुसरे महायुद्ध सुरू होते, त्याच काळात हाइनरिक हॅरर हिमालयावर चढाई करत होते. ते एक ख्यातनाम गिर्यारोहक आणि ऑलिम्पिक स्की विजेतेही होते. ते ऑस्ट्रियन नागरिक होते, ज्यांना भारतात इंग्रजांनी कैद केले होते. अत्यंत खडतर प्रयत्नांनी ते नजरकैदेच्या छावणीतून पळून जाण्यात यशस्वी झाले आणि तिबेटमधील ल्हासा या शहरात पोहोचले. या पवित्र स्थळाचे दर्शन घेणारे ते पहिले पाश्चात्त्य व्यक्ती होते. सात वर्षांत हॅरर यांनी इथली भाषा शिकून घेतली आणि तिबेटी लोकांबद्दल इतकं सखोल ज्ञान प्राप्त करून घेतलं, जितकं यापूर्वी कोणत्याही पाश्चात्त्य व्यक्तीने कधीच मिळवलं नव्हतं. ते तरुण दलाई लामांचे मित्र आणि शिक्षक बनले. दलाई लामा जेव्हा लाल चिनी आक्रमणापासून बचाव करून भारतात आले, तेव्हा हॅररही त्यांच्यासोबत होते. ‘प्रवासवर्णन’ या साहित्यप्रकारात प्रस्तुत पुस्तक मैलाचा दगड आहे. रहस्यमय आणि भव्य संस्कृतीच्या पार्श्वभूमीवर घडलेली ही अविश्वसनीय साहसाची आणि स्वावलंबनाची एक अद्भुत कहाणी आहे.
Heinrich Harrer
हाइनरिक हैरर का जन्म 1912 में कैरिंथिया में हुआ था। उन्होंने ग्राज़ यूनिवर्सिटी में पढ़ाई की और भूगोल और खेल-कूद दोनों में ही प्रतिष्ठा अर्जित की। उनके स्कीइंग कौशल ने उन्हें 1936 की ऑस्ट्रियाई ओलिंपिक टीम में जगह दिलाई और 1937 में उन्होंने वर्ल्ड यूनिवर्सिटी स्लैलम चैम्पियनशिप जीती। वह उस दल में शामिल थे जिसने 1938 में सबसे पहले आइगर के कुख्यात उत्तरी मुख की चढ़ाई की थी। उन्होंने पर्वतारोहण पर एक उत्कृष्ट पुस्तक द वाइट स्पाइडर लिखी । इसमें उस ख़तरनाक चढ़ाई के लिए किए गए प्रयासों का पूरा इतिहास दर्ज है। 2006 में 93 वर्ष की उम्र में उनका निधन हो गया।
Heinrich Harrer
Manjul Publishing House Pvt. Ltd.