Availability: Available
Shipping-Time: Usually Ships 3-5 Days
0.0 / 5
| Publisher | Manjul Publishing House Pvt. Ltd. |
| Publication Year | 2026 |
| ISBN-13 | 9789373170749 |
| ISBN-10 | 9373170740 |
| Binding | Paperback |
| Number of Pages | 154 Pages |
| Language | (Marathi) |
| Dimensions (Cms) | 22 X 14 X 0.5 |
| Weight (grms) | 140 |
| Subject | Self Help And Personal Development |
आपलं मन सुरुंगासारखं विस्फोटक नसलं पाहिजे. सतत बोलत राहणं आरोग्यासाठी हानिकारक असतं. प्रस्तुत पुस्तक तुम्हाला नकारात्मक अतिविचारांवर मात करून अधिक चांगला मार्ग शोधण्यासाठी आणि उज्ज्वल जीवन जगण्यासाठी मदत करतं. विचलित व भरकटलेलं मन हेच दुःखाचं सर्वांत मोठं कारण असतं. आपल्या समोरच्या शक्यता पडताळून पाहण्यापासून ते आपल्याला रोखतं. ते जीवनाला विविध संधींकडे नेण्याऐवजी एका स्फोटकात रूपांतरित करतं. आनंदी जीवनाची गुरूकिल्ली ही तुमच्या आत्मसंवादात दडलेली असते. तीच तुम्हाला तुमच्या जीवनाचं स्वामित्व बहाल करते. तुम्ही कोणत्या परिस्थितीतून गेला आहात, स्वतःला शिणवणाऱ्या कोणत्या परिस्थितींमध्ये तुम्ही स्वतःला टाकलं आहे आणि चिंता व तणाव यांच्या जाळ्यात अडकल्यावर तुमचं आत्मनियंत्रण तुम्ही कसे गमावून बसला आहात या सगळ्या गोष्टी या पुस्तकात सहानुभूतीनं समजून घेण्यात आल्या आहेत. प्रख्यात लेखक निक ट्रेन्टन तुम्हाला मेंदूला पुनरुज्जीवित करणारी, विचारांना नियंत्रित करणारी आणि मानसिक सवयी बदलण्याकरिता तुम्हाला मदत करणारी तंत्रं सांगतात. अतिविचारांवर मात करण्यास तुम्हाला त्यांची नक्कीच मदत होईल.
Nick Trenton
Manjul Publishing House Pvt. Ltd.