The Power of One Thought (Marathi)

Author :

Sister BK Shivani

Publisher:

Manjul Publishing House Pvt Ltd

Rs315 Rs350 10% OFF

Availability: Available

Shipping-Time: Usually Ships 3-5 Days

    

Rating and Reviews

0.0 / 5

5
0%
0

4
0%
0

3
0%
0

2
0%
0

1
0%
0
Publisher

Manjul Publishing House Pvt Ltd

Publication Year 2025
ISBN-13

9789355434135

ISBN-10 9355434138
Binding

Paperback

Number of Pages 316 Pages
Language (Marathi)
Weight (grms) 300
या पुस्तकात शिवानी दीदी मार्गदर्शन करताना सांगतात की, तुमच्या प्रतिसाद देण्याच्या पद्धतीत बदल घडवून आणून तुम्ही जगाला बदलण्याच्या प्रक्रियेत योगदान देऊ शकाल. तुम्ही ज्या ज्या वेळी अहंकाराकडून विनयशीलतेकडे, तणावाकडून शांततेकडे, संतापाकडून करुणेकडेे व सहानुभूतीकडे, दुखावलेपणाकडून क्षमाशीलतेकडे, चिंतेकडून काळजी घेण्याकडे, अपेक्षा बाळगण्याकडून स्वीकारार्हतेकडे, सगळ्या गोष्टी तशाच धरून ठेवण्याऐवजी त्यांना सोडून देण्याकडे, अपराधीपणाकडून बोधाकडे, तुलनेकडून स्वाभिमानाकडे, स्पर्धेकडून सहकार्याकडे आणि जिव्हाळ्याकडून प्रेमाकडे वळता त्या प्रत्येक वेळी तुम्ही फक्त स्वतःमध्येच बदल घडवून आणत नाही, तर संपूर्ण जगात बदल घडवून आणता. तुम्ही बदलता त्या वेळी जग बदलते. बदलाची सुरुवात करण्यासाठी पहिल्यांदा स्वतःमध्ये बदल करा.

Sister BK Shivani

Sister BK Shivani is a practitioner of Raj Yoga meditation of the Brahma Kumaris since 1996. She presents a logical and comfortable way of ingraining spiritual principles in daily life. Travelling all over the world, she shares her wisdom on themes such as meditation, emotional wellness, relationships and leadership. She is an honouree of the Nari Shakti Puraskar, conferred by the Government of India in March 2019 for her role in transforming human behaviour. She has been appointed as a Goodwill Ambassador by the World Psychiatric Association.
No Review Found
More from Author