Availability: Available
Shipping-Time: Same Day Dispatch
0.0 / 5
| Publisher | Manjul Publishing House Pvt Ltd |
| Publication Year | 2025 |
| ISBN-13 | 9789355437013 |
| ISBN-10 | 9355437013 |
| Binding | Paperback |
| Number of Pages | 122 Pages |
| Language | (Marathi) |
| Weight (grms) | 110 |
व्यवस्थापकांचे मूल्यमापन त्यांनी साध्य केलेल्या परिणामांवरून ठरते. एखाद्या व्यवस्थापकाची कामे सोपवण्याची आणि त्यावर देखरेख ठेवण्याची क्षमताच त्याला अपेक्षित परिणाम मिळवून देते. यासाठी अत्यंत महत्त्वाची ठरणारी कौशल्ये ब्रायन ट्रेसी यांनी सांगितली आहेत. ही कौशल्ये हाताळण्यात तुम्ही प्रावीण्य मिळवले, तर तुमचा कर्मचारी वर्ग त्यांच्या कामात इतका सक्षम होईल की, ते पाहून तुम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का बसेल. ब्रायन ट्रेसी यांचे प्रस्तुत पुस्तक सर्व व्यवस्थापकांसाठी अत्यावश्यक अशा मार्गदर्शकाची भूमिका बजावणारे आहे. कारण, त्यात व्यवस्थापकांची कामगिरी उंचावण्याचे विविध मार्ग 21 वेळा तपासून सिद्ध झालेले आहेत.
Brian Tracy
Manjul Publishing House Pvt Ltd